# Remain in me, and I in you जर तुम्ही माझ्यात जोडलेले राहाल, मी तुमच्यात जोडलेला राहिलो असतो किंवा ""माझ्यात सामील व्हा, आणि मी तुमच्यात सामील होऊ # unless you remain in me ख्रिस्तामध्ये राहिल्याने, जे त्याचे आहेत ते सर्वकाही त्याच्यावर अवलंबून असतात. वैकल्पिक भाषांतर: ""जोपर्यंत तुम्ही माझ्यात सामील होणार नाही आणि प्रत्येक गोष्टीसाठी माझ्यावर अवलंबून राहणार नाही