# You are already clean because of the message that I have spoken to you येथे उल्लेखित रूपक ""स्वच्छ शाखा"" आहे जी आधीच ""कापली"" गेली आहे. पर्यायी भाषांतर: ""हे असे आहे की आपण आधीपासूनच कापून घेतलेले आहात आणि स्वच्छ शाखा आहात कारण मी जे शिकवले ते तुम्ही पाळले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # you या शास्त्रभागात ""तुम्ही"" हा शब्द बहुवचन आहे आणि येशूच्या शिष्यांना सूचित करतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-you]])