# Connecting Statement: येशू फिलिप्पला एक प्रश्न विचारतो आणि मग तो आपल्या शिष्यांशी बोलतो. # Do you not believe ... in me? फिलिप्पला दिलेल्या येशूच्या शब्दांवर जोर देण्यासाठी या प्रश्नाचे उत्तर एका प्रश्नाच्या स्वरूपात दिसते. वैकल्पिक भाषांतर: ""तुम्ही खरोखरच माझ्यामध्ये विश्वास ठेवला पाहिजे."" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]]) # Father हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]]) # The words that I say to you I do not speak from my own authority मी तुम्हाला सांगत आहे की माझ्याकडून नाही किंवा ""मी जे शब्द आपणास सांगतो ते माझ्यापासून नाहीत # The words that I say to you येथे ""तुम्ही"" हे बहुवचन आहे. येशू आता त्याच्या सर्व शिष्यांना बोलत आहे.