# he went out immediately. It was night योहान या गोष्टीकडे लक्ष वेधतो की यहूदा रात्रीच्या अंधारात त्याचा दुष्ट किंवा ""गडद"" रात्रीच्या काळोखात कार्य करेल. वैकल्पिक भाषांतर: ""तो लगेच अंधारात रात्री बाहेर गेला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]])