# this so that the scripture will be fulfilled आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""हे शास्त्रवचन पूर्ण करण्यासाठी आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # He who eats my bread lifted up his heel against me येथे ""माझे अन्न खाल्ले"" हा वाक्यप्रचार एक म्हण आहे जो मित्र असल्याचे भासवितो. ""त्याची टाच उचलली"" हा वाक्यांश एक म्हण आहे, याचा अर्थ असा आहे की जो कोणी शत्रू बनला आहे. आपल्याकडे आपल्या भाषेत म्हणी असतील ज्याचा अर्थ असा असेल तर आपण येथे त्यांचा वापर करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""ज्याने माझे मित्र असल्याचा दावा केला आहे तो एक शत्रू बनला आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])