# If I do not wash you, you have no share with me येशूने पाय धुण्यासाठी मनाई करण्यासाठी येथे दोन नकारात्मक गोष्टी सांगितल्या आहेत. येशूचा असा अर्थ आहे की जर पेत्राला येशूचा शिष्य राहायचे असेल तर त्याने त्याचे पाय धुतले पाहिजे. पर्यायी भाषांतर: ""जर मी तुझे पाय धुतले तर तू नेहमी माझ्यासोबत राहशील"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-doublenegatives]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])