# began to wash the feet of the disciples कारण हा प्रदेश धुळीचा होता म्हणून भोजनाच्या पाहुण्यांचे पाय धुणे एक परंपरा होती. येशूने शिष्यांचे पाय धुऊन दासाचे कार्य केले.