# (no title) वचन 3 आपल्याला येशूबद्दल पार्श्वभूमी माहिती सांगतो. कथेतील कारवाई वचन 4 मध्ये सुरु होते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]]) # Father हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]]) # had given everything over into his hands येथे ""त्याचे हात"" हा सामर्थ्य आणि अधिकारासाठी एक टोपणनाव आहे. पर्यायी भाषांतर: ""त्याला सर्व गोष्टींवर संपूर्ण शक्ती आणि अधिकार देण्यात आला होता"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # he had come from God and was going back to God येशू नेहमीच पित्याबरोबर होता आणि पृथ्वीवरील काम संपल्यानंतर तो परत जाईल.