# He said this to indicate what kind of death he would die योहान येशूच्या शब्दांचा अर्थ सांगतो की लोक त्याला वधस्तंभावर खिळतील. वैकल्पिक भाषांतर: ""तो म्हणाला की तो कसे मरणार आहे हे लोकांना कळू दे"" (हे पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]])