# General Information: 33 व्या वचनात योहानाने ""उंचावलेले"" असल्याबद्दल येशू जे बोलला त्याविषयीची पार्श्वभूमी माहिती आम्हाला सांगते (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]]) # When I am lifted up from the earth येथे येशू त्याच्या वधस्तंभाचा उल्लेख करतो. आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""जेव्हा लोक मला वधस्तंभावर उंच करतात तेव्हा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # will draw everyone to myself त्याच्या वधस्तंभावर खिळल्या द्वारे, येशू त्याच्यावर सर्वांनी विश्वास ठेवण्याचा मार्ग प्रदान करेल.