# glorify your name येथे ""नाव"" हा शब्द हे एक टोपणनाव आहे ज्याचा अर्थ देव आहे. वैकल्पिक भाषांतर: ""तुझे वैभव प्रगट कर"" किंवा ""आपले वैभव प्रकट करा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # a voice came from heaven हे देव बोलत आहे. कधीकधी लोक देवाचा प्रत्यक्ष उल्लेख करत नाहीत कारण ते त्याचा आदर करतात. वैकल्पिक भाषांतर: ""देव स्वर्गातून बोलला"" (पाहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-euphemism]])