# Now certain Greeks आता निश्चित"" या वाक्यांशाची कथा नवीन पात्रांचे परिचय देते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-participants]]) # to worship at the festival योहानाचा असा अर्थ आहे की हे ""हेल्लेनी"" वल्हांडणाच्या वेळी देवाची आराधना करणार होते. वैकल्पिक भाषांतर: ""वल्हांडणाच्या सनात देवाची आराधना करणे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])