# General Information: योहान,जो लेखक,नंतर शिष्यांना काय समजले याबद्दल वाचकांना काही पार्श्वभूमी माहिती देण्यासाठी येथे व्यत्यय आणते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]]) # His disciples did not understand these things येथे ""या गोष्टी"" या शब्दांचा अर्थ संदेष्ट्यानी येशूविषयी लिहिलेल्या शब्दांचा उल्लेख आहे. # when Jesus was glorified आपण हे कर्तरी स्वरुपात भाषांतरित करू शकता. वैकल्पिक भाषांतर: ""जेव्हा देवाने येशूचे गौरव केले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # they had done these things to him येशू ""गाढवावर"" यरूशलेममध्ये सवारी करीत असताना लोकांनी काय केले ते ""या गोष्टी"" या शब्दांचा उल्लेख करतात.