# daughter of Zion सियोनेची कन्या येथे एक टोपणनाव आहे जे यरुशलेमच्या लोकांना सूचित करते. वैकल्पिक भाषांतर: ""यरुशलेमचे लोक"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])