# Hosanna याचा अर्थ ""देवा आता आम्हाला वाचव ! # Blessed एखाद्या व्यक्तीला चांगल्या गोष्टी घडल्या पाहिजेत अशी देवाची इच्छा आहे. # comes in the name of the Lord येथे ""नाव"" हा शब्द व्यक्तीच्या अधिकार व शक्तीसाठी एक उपनाव आहे. वैकल्पिक भाषांतर: ""प्रभूचे प्रतिनिधी म्हणून येते"" किंवा ""प्रभूच्या सामर्थ्यामध्ये येते"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])