# Now मुख्य कथेमध्ये विराम चिन्हांकित करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. येथे योहान यरुशलेमहून बेथानी येथे आलेल्या एका नवीन गटाविषयी सांगतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]])