# You will always have the poor with you येशूचा अर्थ असा आहे की नेहमी गरीब लोकांना मदत करण्याच्या संधी असतील. वैकल्पिक भाषांतर: ""आपल्यामध्ये नेहमी गरीब लोक असतील आणि जेव्हा तुम्ही इच्छिता तेव्हा तुम्ही त्यांना मदत करू शकता"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # But you will not always have me अशा प्रकारे, येशू सुचवतो की तो मरेल. वैकल्पिक भाषांतर: ""परंतु मी नेहमी आपल्यासोबत इथे असेन असे नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])