# General Information: जेव्हा मरीया तेलाने येशूच्या पायाचा अभिषेक करते तेव्हा येशू बेथानीमध्ये जेवण करत होता. # Six days before the Passover नवीन घटनेच्या सुरूवातीस चिन्हांकित करण्यासाठी लेखक हे शब्द वापरतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-newevent]]) # had raised from the dead ही एक म्हण आहे. वैकल्पिक भाषांतर: ""पुन्हा जिवंत केले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])