# Connecting Statement: येशू आपल्या शिष्यांशी बोलत आहे. # for your sakes आपल्या फायद्यासाठी # that I was not there so that you may believe मी तिथे नव्हतो. यामुळे तुम्ही माझ्यावर अधिक विश्वास ठेवण्यास शिकाल.