# Connecting Statement: येशू यहूद्यांना प्रतिसाद देणे थांबवतो. # Father हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]]) # believe me येथे ""विश्वास"" हा शब्द म्हणजे येशू जे बोलला ते स्वीकारणे किंवा त्यावर विश्वास ठेवणे होय.