# the word of God came येशू देवाच्या संदेशाविषयी बोलतो, जणू काय ते ऐकणाऱ्यांकडे वळले होते. वैकल्पिक भाषांतर: ""देव त्याचा संदेश बोलला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # the scripture cannot be broken संभाव्य अर्थ 1) ""कोणीही शास्त्रलेख बदलू शकत नाही"" किंवा 2) ""शास्त्र नेहमीच खरे असेल.