# Can a demon open the eyes of the blind? ही टिप्पणी जोर देण्यासाठी एक प्रश्नाच्या रूपात दिसून येते. वैकल्पिक भाषांतर: ""निश्चितच अशुद्ध आत्मा अंध व्यक्तीला पाहू देत नाही!"" किंवा ""अशुद्ध आत्मा लोकांना पाहण्यास दृष्टी देत नाही!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])