# Connecting Statement: येशू उत्तम मेंढपाळांविषयीचा दृष्टांत पुढे चालू ठेवत आहे. # I am the good shepherd येथे ""उत्तम मेंढपाळ"" हा एक रूपक आहे जो येशूचे प्रतिनिधित्व करतो. वैकल्पिक भाषांतर: ""मी एक उत्तम मेंढपाळ आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # lays down his life काहीतरी खाली टाकणे म्हणजे त्याचा ताबा घेणे होय. मरणाचा संदर्भ घेण्यासाठी हा एक सौम्य मार्ग आहे. वैकल्पिक भाषांतर: ""मरतात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-euphemism]])