# I am the gate येथे ""दार"" एक रूपक आहे. स्वतःला ""दार"" असे संबोधून येशू दाखवत आहे की तो देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करण्याचा खरा मार्ग देतो. वैकल्पिक भाषांतर: ""मी स्वतः त्या दारासारखा आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # pasture चारा"" शब्द म्हणजे मेंढरू खाणे असे एक गवताचे क्षेत्र.