# Connecting Statement: येशू बोलत असलेल्या दृष्टान्तांचा अर्थ स्पष्ट करायला लागला. # Truly, truly तुम्ही [योहान 1:51] (../01/51.md) मध्ये हे कसे भाषांतरित केले ते पहा. # I am the gate of the sheep येथे ""फाटक"" एक रूपक आहे ज्याचा अर्थ येशूचे लोक त्याच्या उपस्थितीत जिथे राहतात तिथे मेंढवाड्यात प्रवेश मिळतो. पर्यायी भाषांतर: ""मी दार ज्यामधून मेंढरे मेंढवाड्यात प्रवेश करतात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])