# they called the man येथे, ""ते"" यहूद्यांना संदर्भित करतात. ([योहान 9:18] (../09/18.md)) # Give glory to God ही एक म्हण आहे जे लोक शपथ घेताना वापरतात. वैकल्पिक भाषांतर: ""देवाच्या उपस्थितीत, सत्य सांगा"" किंवा ""देवासमोर सत्य बोला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]]) # this man हे येशूला संदर्भित करते.