# General Information: 14 वे वचन आम्हाला येशूने त्या व्यक्तीला बरे केले तेव्हा त्याने पार्श्वभूमीविषयी सांगितले. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]]) # They brought the man who used to be blind to the Pharisees लोकांनी त्या मनुष्याला त्यांच्याबरोबर परुशी लोकांकडे जाण्यास सांगितले. ते शारीरिकदृष्ट्या त्याला जाण्यासाठी भाग पाडले नाहीत.