# in the world येथे ""जग"" जगामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी एक टोपणनाव आहे. वैकल्पिक भाषांतर: ""या जगाच्या लोकांमध्ये रहाणे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # light of the world येथे ""प्रकाश"" देवाच्या खऱ्या प्रकटीकरणाचे एक रूपक आहे. वैकल्पिक भाषांतर: ""जो सत्य काय आहे ते दर्शवितो तोच जसे प्रकाश लोकांना अंधारात काय आहे ते पाहण्यास मदत करतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])