# Truly, truly आपण [योहान 1:51] (../01/51.md) मध्ये हे कसे भाषांतरित केले ते पहा. # I AM संभाव्य अर्थ म्हणजे 1) येशू स्वत: ला देव म्हणून ओळखतो, ज्याने स्वत: ला मोशेला ""मी आहे"" असे संबोधले आहे किंवा 2) येशू म्हणत आहे, ""अब्राहामाच्या अस्तित्वाआधी मी अस्तित्वात होतो.