# Which one of you convicts me of sin? येशूने हा प्रश्न कधीच वापरला नाही की त्याने कधीच पाप केले नाही. वैकल्पिक भाषांतर: ""मी कधीही पाप केले नाही हे आपण दर्शवू शकत नाही!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]]) # If I speak the truth मी जर सत्य बोललो तर # why do you not believe me? येशू यहूदी पुढाऱ्यांनी अविश्वास ठेवल्याबद्दल धक्का देण्यासाठी हा प्रश्न वापरतो. वैकल्पिक भाषांतर: ""माझ्यावर विश्वास ठेवण्याची आपल्याकडे काहीच कारणे नाहीत!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]])