# You do the works of your father येशू सूचित करतो की त्यांचा पिता सैतान आहे. वैकल्पिक भाषांतर: ""नाही! तुमच्या वास्तविक पित्याने केलेल्या गोष्टी तुम्ही करत आहात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # We were not born in sexual immorality येथे यहूदी पुढाऱ्यांचा अर्थ असा आहे की येशू आपल्या मूळ पित्याचा कोण आहे हे त्याला ठाऊक नाही. वैकल्पिक भाषांतर: ""आम्हाला आपल्याबद्दल माहिती नाही परंतु आम्ही अवैध नसलेली मुले आहोत"" किंवा ""आम्ही सर्व उचित विवाहातून जन्माला आलो आहोत"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # we have one Father: God येथे यहूदी पुढाऱ्यांनी देवाला त्यांचा आध्यात्मिक पिता म्हणून हक्क सांगितला आहे. हे देवासाठी एक महत्वाचे शीर्षक आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/guidelines-sonofgodprinciples]])