# Connecting Statement: येशू यहूदी लोकांशी बोलत आहे. # my word has no place in you येथे ""शब्द"" हा येशूच्या ""शिकवणी"" किंवा ""संदेश"" साठी एक टोपणनाव आहे, जे यहूदी नेते स्वीकारत नाहीत. वैकल्पिक भाषांतर: ""तुम्ही माझ्या शिकवणी स्वीकारत नाही"" किंवा ""तुम्ही माझा संदेश आपल्या जीवनात बदल करण्यास परवानगी देत नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]])