# to trap him याचा अर्थ एक युक्ती प्रश्न वापरणे आहे. # so that they might have something to accuse him about ते त्याच्यावर जे आरोप करतील ते स्पष्ट केले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: ""ते त्याला काहीतरी चुकीचे बोलण्यावर दोष देऊ शकतील"" किंवा ""मोशेचे नियमशास्त्र किंवा रोमी कायद्याचे पालन न करण्यावर त्याला दोष लावू शकतील"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]])