# but no one laid hands on him एखाद्यावर हात ठेवणे ही म्हण आहे म्हणजे त्याला पकडणे किंवा त्याला धरणे होय. वैकल्पिक भाषांतर: ""पण त्याला अटक करण्यासाठी कोणीही पकडले नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])