# giving thanks येशूने देव पित्याला प्रार्थना केली आणि मासे आणि भाकरी बद्दल धन्यवाद दिला. # he gave it तो येथे ""येशू आणि त्याचे शिष्य"" प्रतिनिधित्व करतो. वैकल्पिक भाषांतर: ""येशू आणि त्याचे शिष्य यांनी ते दिले"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-synecdoche]])