# General Information: वचन 5 मध्ये कथेतील क्रिया सुरू होते. # Now the Passover, the Jewish festival, was near घटना घडल्याबद्दल पार्श्वभूमी माहिती देण्यासाठी योहान थोडक्यात सांगण्यात आलेल्या घटनांबद्दल सांगण्यास थांबतो. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-background]])