# If you do not believe his writings, how are you going to believe my words? ही टीका जोर देण्यासाठी एक प्रश्नाच्या स्वरूपात दिसते. वैकल्पिक भाषांतर: ""तुम्ही त्याच्या लिखाणावर विश्वास ठेवता, म्हणून तुम्ही माझ्या शब्दांवर विश्वास ठेवणार नाही!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]]) # my words मी काय सांगतो