# the water that I will give him will become a fountain of water in him येथे ""झरा"" शब्द जीवन देणाऱ्या पाण्याचे एक रूपक आहे. वैकल्पिक भाषांतर: ""मी त्याला जे पाणी देतो ते त्याच्यामध्ये पाण्याच्या झार्यासारखे होईल"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # eternal life येथे ""जीवन"" म्हणजे ""आध्यात्मिक जीवन"" होय जे केवळ देव देऊ शकतो.