# He testifies about what he has seen and heard योहान येशूविषयी बोलत आहे. वैकल्पिक भाषांतर: ""स्वर्गातून येणारा त्याने स्वर्गात पाहिलेले आणि ऐकले आहे # no one accepts his testimony येथे योहान असा विश्वास ठेवतो की काही लोक येशूवर विश्वास ठेवतात. वैकल्पिक भाषांतर: ""फारच थोडे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-hyperbole]])