# Connecting Statement: बाप्तिस्मा करणारा योहान बोलणे सुरू ठेवतो. # The bride belongs to the bridegroom येथे ""वधू"" आणि ""वर"" रूपक आहेत. येशू ""वरा"" सारखा आहे आणि योहान ""वरा"" च्या मित्राप्रमाणे आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # This, then, is my joy made complete हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक भाषांतर: ""मग मी खूप आनंदित होतो"" किंवा ""म्हणून मी खूप आनंदित होतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # my joy माझे"" हा शब्द बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला दर्शवतो, जो बोलत आहे.