# General Information: 21 आणि 22 वचनांमध्ये मुख्य कथा रेखाचा भाग नाही, परंतु त्याऐवजी ते या कथेवर टिप्पणी करतात आणि नंतर जे घडतात त्याबद्दल सांगतात. (पहा: [[rc://*/ta/man/translate/writing-endofstory]]) # forty-six years ... three days 46 वर्षे ... 3 दिवस (पहा: [[rc://*/ta/man/translate/translate-numbers]]) # you will raise it up in three days? हा युक्तिवाद एका प्रश्नाच्या स्वरूपात दिसतो की हे यहूदी लोकांना समजले की येशू मंदिर खाली पाडून तीन दिवसांत पुन्हा बांधायचा आहे. ""उभारणे"" हे ""स्थापित करणे"" एक म्हण आहे. वैकल्पिक भाषांतर: ""तुम्ही ते तीन दिवसात स्थापित कराल?"" किंवा ""तुम्ही ते तीन दिवसात पुन्हा बांधू शकत नाही!"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-rquestion]] आणि [[rc://*/ta/man/translate/figs-idiom]])