# descending वरुन खाली येत आहे # like a dove हे वाक्य एक उदाहरण आहे. कबूतर जसे जमिनीवर उतरते तसे “आत्मा” खाली आला. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]]) # heaven स्वर्ग"" हा शब्द ""आकाश"" दर्शवतो.