# believed in his name नाव"" हा शब्द हे एक उपनाव आहे जे येशूची ओळख आणि त्याच्याविषयीच्या सर्व गोष्टींसाठी आहे. वैकल्पिक भाषांतर: ""त्याच्यावर विश्वास ठेवला"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metonymy]]) # he gave the right त्याने त्यांना अधिकार दिला किंवा ""त्याने त्यांच्यासाठी हे शक्य केले # children of God मुले"" हा शब्द एक रूपक आहे जो देवाशी आमच्या नातेसंबंधाचे प्रतिनिधित्व करतो, जे बापाच्या मुलासारखे आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])