# In the beginning देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केल्याच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून हे सूचित करते. # the Word हे येशूला संदर्भित करते. शक्य असल्यास ""शब्द"" म्हणून भाषांतर करा. जर आपल्या भाषेत ""शब्द"" स्त्रीलींगी आहे तर ते ""शब्द म्हणतात"" असे भाषांतर केले जाऊ शकते.