# Instead, you should say त्याऐवजी तुमची वृत्ती अशी असावी की # we will live and do this or that आम्ही जे योजिले आहे ते करण्यासाठी आम्ही बराच वेळ जगू. ""आम्ही"" हा शब्द याकोब किंवा त्याच्या प्रेक्षकांना थेट संदर्भित करत नाही परंतु याकोबाच्या प्रेक्षकांनी भविष्याबद्दल कसे विचार केला पाहिजे याचे उदाहरण आहे.