# the person who looks carefully into the perfect law हे अभिवचन कायद्याचे प्रतिबिंब दर्पण म्हणून पुढे चालू ठेवते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-simile]]) # the perfect law of freedom कायदा आणि स्वातंत्र्यामधील संबंध स्पष्टपणे व्यक्त केले जाऊ शकतात. येथे ""स्वातंत्र्य"" म्हणजे कदाचित पापापासून मुक्तता होय. वैकल्पिक अनुवाद: ""स्वातंत्र्य देणारे परिपूर्ण नियम"" किंवा ""जे मुक्त पालन करतात त्यांना परिपूर्ण करणारा कायदा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-explicit]]) # this man will be blessed in his actions हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देव या मनुष्याला आशीर्वाद देईल कारण तो नियम पाळतो"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])