# Connecting Statement: याकोब विश्वासणाऱ्यांना आठवण करुन देतो की देव कोणालाही मोहात पडत नाही; तो मोह कसा टाळावा हे त्यांना सांगतो. # Blessed is the man who endures testing जो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य आहे किंवा ""जो माणूस परीक्षेत टिकतो तो चांगला असतो # endures testing अडचणी दरम्यान देवास विश्वासू रहा # passed the test त्याला देवाने मंजूर केले आहे # receive the crown of life सार्वकालिक जीवन एखाद्या विजयी धावपटूच्या डोक्यावर असलेल्या पानांची पुष्पगुच्छ असल्यासारखे बोलले जाते. वैकल्पिक अनुवादः ""त्याचे प्रतिफळ म्हणून सार्वकालिक जीवन प्राप्त करा"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # has been promised to those who love God हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवाद: ""देवाने त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना वचन दिले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])