# Connecting Statement: लेखक आशीर्वाद आणि शुभेच्छा देऊन बंद करतो. # Pray for us येथे ""आम्ही"" लेखक आणि त्याच्या साथीदारांचा संदर्भ देत असून वाचकांसाठी संदर्थ देत नाही. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-exclusive]]) # we are persuaded that we have a clean conscience येथे ""साफ"" म्हणजे अपराधीपणापासून मुक्त आहे. वैकल्पिक अनुवाद: ""आम्हाला खात्री आहे की आमच्याकडे कोणतेही दोष नाही"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])