# Let us therefore go to him outside the camp येशूचे पालन करण्याबद्दल असे बोलले जाते की जणू एखादी व्यक्ती येशू जेथे आहे तेथे जाण्यासाठी छावणीतून बाहेर पडली आहे. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # bearing his shame अपमान जणू एखाद्याच्या हातात किंवा एखाद्याच्या पाठीवर वाहून घ्यावी अशी एखादी वस्तू आहे. वैकल्पिक भाषांतर: ""जसे लोक त्याचा अपमान करतात तसे इतरांनी आपला अपमान करण्याची परवानगी देणे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]])