# the firstborn हे ख्रिस्तामध्ये विश्वासणाऱ्यांविषयी बोलतात जसे की ते ज्येष्ठ पुत्र होते. हे देवाच्या खास लोक म्हणून त्यांच्या खास जागेवर आणि विशेषाधिकारांवर जोर देते. (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-metaphor]]) # registered in heaven त्यांची नावे स्वर्गात लिहिली आहेत. हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""ज्याचे नाव स्वर्गात लिहिले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]]) # who have been made perfect हे कर्तरी स्वरूपात सांगितले जाऊ शकते. वैकल्पिक अनुवादः ""ज्याने परिपूर्ण केले आहे"" (पहा: [[rc://*/ta/man/translate/figs-activepassive]])